सत्यशोधक समाजाच्या १५१ व्या वर्धापनदिना निमित्त समता दिंडी
उपरोक्त विषयान्वये आपणास निमंत्रित करण्यात येते कि , शिवअनुयायी ,आद्यशिवपवाडाकार ,शिवसमाधीचा शोध घेणारे , शिवजयंती सुरु करणारे , लहूजी वस्ताद यांच्या तालमित घडलेले तसेच सयाजीराव गायकवाड महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे तसेच तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाला २४ सप्टेंबर २०२४ रोजी १५१ वर्ष पूर्ण होत असून या क्रांतिकारी दिनाला अभिवादन करण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर शहरात समता दिंडीचे आयोजन केलेले असून आपण आपल्या कुटुंब तसेच सह्कार्यांसह या समता दिंडीत सहभागी व्हावे हि विनंती . 🙏🏼
🚶🏻♀️🚶🏻♂️ समता दिंडीचा मार्ग 🚶🏻♀️🚶🏻♂️
⏭️ प्रारंभ क्रांतीचौक-पैठणगेट- टिळक पथ-बसैय्ये चौक- फुले दाम्पत्य पुतळा औरंगपुरा येथे समारोप⏮️
➡️ दिनांक :- २४ सप्टेंबर २०२४
➡️ वार :- मंगळवार
➡️ वेळ :- दुपारी ४:००वा.
🙏🏼निमंत्रक🙏🏼
सत्यशोधक समाज वर्धापन दिन आयोजन समिती,
छत्रपती संभाजीनगर